किती उपकारं – Kiti Upkar masih geet
किती उपकारं – Kiti Upkar masih geet
मराठी लिरिक्स
पीकलं रं शेतं सारं, सोन्या वाणी दानं आलं, आसवांची या माझ्या येशू तुला मौल्य फारं,
हाक मारीतो मी ऐकतोस तु रं
किती उपकारं,येशु उपकारं, किती उपकारं तुझे माझ्यावरं
पडलं रे होतं घरं माझं सारं,
नव्हतं रे येशु दाराला या दारं ,
जसा तु रे आला झालं नीट सारं,
चेपलेला बोरु केला नीटं तुरं,
मोडलेल्या फांदीला दिला तू आधारं,
किती उपकारं,येशु उपकारं, किती उपकारं तुझे माझ्यावरं
तुडवतं होतं मला जग सारं,
अशा धुळी परी जिनं माझं सारं,
तुडेल्या मातीला गोळा केलं तु रं,
सुकेल्या चिखला दिला तू आकारं,
बिन ओळख्याला दिलं नावं तु रं,
किती उपकारं,येशु उपकारं, किती उपकारं तुझे माझ्यावरं
Kiti Upkar masih geet lyrics in english
The fields are ready, the grains are awesome, Oh Lord Jesus you value our tears,
Your favour, Your favour, Your favour is on me.
My house was turned to dust,
In a Jiff it became doorless,
But, as you came to me, life came back,
Bruised reed you cared for,
and restored the broken branches,
Your favour, Your favour, Your favour is on me.
The world tread upon me,
Such was a misery with me,
I was a dry dust; you took in your palms,
then you made me in Your desired shape,
and bring my life and name.
Your favour, Your favour, Your favour is on me.